सातबारा Watch

← पेडगाव

Ferfar #2657 · पेडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
चेतन गोविंद बैरागी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार 1)विशाल दिनकर पाटील 2) कृष्णा अमृत पाटील यांनी मौजे शिंदी येथील गट नं 24 क्षेत्र 2 हे.23 आर.आकार 6 रु.40 पैसे ची शेतजमीनीतील विहीर यात सागर काशिनाथ ओतारी यांचा 0-8-0 आणे हक्काची नोंद नं 2010 अन्वये असून त्यांनी दि.16/04/2026 रोजी दु.नि.भडगाव यांच्या कडील दस्त क्र 1493/2026 व 1494/2026 अन्वये अनुक्रमे विशाल दिनकर पाटील व कृष्णा अमृत पाटील यांना सदर गटातील विहिरीत त्यांचा असलेला हक्क हा खरेदी ने दिला असे याबाबत दु.नि.भडगाव यांच्या कडील सूची 2 आल्या वरून नोंद केली असे.