Ferfar #5654 · शिंदी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- चेतन गोविंद बैरागी
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
कविता संजय पाटील (खाता क्रमांक2953) यांचे गट/सर्व्हे क्रमांक377, लागवडीयोग्य क्षेत्र 3.49 हे.आर.चौ.मी + पो.ख.क्षेत्र 0.01हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 3.50 हे.आर.चौ.मी आकार 20 रु.95 पै.यापैकी माझे मालकीचे पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी आकार 5 रु.25 पैसे ची बागायत शेतजमीन तुम्हास कायम खरेदीने हे त्यांनी
लिहुन घेणार :
गजेंद्र काशिनाथ पाटील , (खाता क्रमांक :-3402)गट/सर्व्हे क्रमांक 377 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3589 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.