Ferfar #2272 · सावदे
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/क
- Talathi
- गौरव सुरेश पगारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहून घेणार : एच डी एफ सी शाखा भडगाव,
लिहून देणार : धनसिंग दोधू राजपुत रा. सावदे यांनी रक्कम रुपये 237000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी शाखा भडगाव यांचेकडील पत्र क्रमांक 107 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 237000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.