Ferfar #3924 · पिचर्डे
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
आशाबाई अंकुश देसले रा. पिचर्डे(खाता क्रमांक12406) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/3, एकूण क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 4 रु 24 पैसे ही संपूर्ण हंगामी बागायत शेतजमीन ,
तसेच गट क्रमांक 118/2/ब, एकूण क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या मालकीचे व कब्जेउपभोगातील पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 2 रु 49 पैसे ही हंगामी बागायत शेतजमीन त्यांनी
लिहुन घेणार :
देसले किरण अंकुश , (खाता क्रमांक :-12937)गट/सर्व्हे क्रमांक 118/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी .आकार 4 रु 24 पैसे तसेच गट क्रमांक 118/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.आकार 2 रु 49 पैसे
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3569 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.