Ferfar #1682 · तळबंद
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा शाखा पिंपरखेड ता भडगाव जि.जळगाव
लिहुन देणार : राजेंद्र रतन पाटील रा. तळबंद यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 177000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1,99/2/अ क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रतन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 177000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.