Ferfar #6426 · पिपरखेड
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411/1
- Talathi
- प्रांजली गंगाधर बागड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र/कु.का./1/ई टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे पिंपरखेड ता. भडगाव जि. जळगाव येथील खातेदार रेखा माधवराव बडगुजर यांचा गट नंबर 411/1 या शेतजमिनीवर पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता.भडगाव जि जळगाव रक्कम रुपये 75000/- दि 30/7/2010 ने बोजा दाखल असून तो कमी करण्यासाठी पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता. भडगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र आल्यावरुन नोंद केली असे
याबाबत मा जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र/कु का /1/इ टपाल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 अन्वये नोंद केली असे