सातबारा Watch

← आमडदे

Ferfar #5001 · आमडदे

भडगाव, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
354/20
Talathi
विजय चैत्राम पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- चमेली दिनकर सोनवणे ,निर्मलाबाई सुभाष मांडोळे ,बेबाबाई भिकन धोबी मौजे आमडदे येथील गट नं. 354/20 क्षेत्र 1 हे 00 आर आकार 1 रु 20 पैसे. ची संपुर्ण शेतजमीन तसेच सदर गटातील विहीरसह च्या शेतजमीनी वरील आम्ही लिहुन देणार आमचा असलेला अवभिाज्य हिश्याचा हक्क् लिहुन घेणार यांचे लाभात विना मोबदला कायम सोडुन दिलाआहे हक्कसोड लिहुन घेणार:- राजेंद्र दगडू वाघ , साहेबराव दगडू वाघ यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3614 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.