सातबारा Watch

← आमडदे

Ferfar #5007 · आमडदे

भडगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
विजय चैत्राम पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 मृत्यूपत्र मौजे आमडदे येथील गट नं. 343 लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी असून च्या मालकी हक्क्कात वसंत किसन पाटील असून हे 15/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असून , त्यांच्या पश्चात वारस , पत्नी1 मुलगा 1 मुली 4 असून ते खालील प्रमाणे 1 इंदुबाई वसंत पाटील वय 84 नाते पत्नी 2 उत्तम वसंत पाटील वय 48 नाते मुलगा 3 रत्नाबाई कैलास पाटील वय 54 नाते मुलगी 4 अलकाबाई नाना पाटील वय 52 नाते मुलगी 5 छायाबाई लोटन पाटील वय 50 नाते मुलगी 6 छायाबाई रविंद्र पाटील वय48 नाते मुलगी सदर वारसा शिवाय अन्य कोणही वारस नाही सबब मयत खातेदार यांनी जिवंत पणी त्यांचा मुलगा नामे श्री उत्तम वसंत पाटील यांच्या नावे दि. 18/09/2020 रोजी दस्त क्र.1720/2020 रोजी मृत्यूपत्र करून दिले आहे. तरी सदर मृत्यूपत्रा बाबत सर्व वारसांची संमती असून मौजे आमडदे येथील गट नं. 343 लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी च्या शेत जमिनीवर मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून श्री उत्तम वसंत पाटील यांचे नाव दाखल केले असें सबब दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र सूची क्र 3 दस्त क्रमांक दस्त क्र.1720/2020 दि. 18/09/2020 ,मृत्यु नोंदीचा दाखला व सर्व वारसांची संमती पत्र इत्यादी कागदपत्रे आल्यावरून नोंद केली असे.