Ferfar #12262 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 388/2/अ/2
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./जमिन2/कावि/714/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
मौजे भडगाव येथील गट नं 388/2/अ/2 असुन सदर गटाच्या मालकी हक्कात मंगलबाई दोधा पाटील असून यांनी नावात बदल करण्याबाबत अर्ज व महाराष्ट्र शासन
यांच्या कडील क्र.MAHBIL/2009/31874 दि 03/09/2026-09/09 /2026 चे राजपत्र आधार कार्ड , इत्यादी कागदपत्रांची,छायांकित प्रत
अर्जदार यांनी माननीय तहसीलदार भडगाव यांच्याकडे प्रकरणी सादर केले आहेत . त्या नुसार माननीय तहसीलदार भडगाव यांच्या कडील पत्र /आदेश
क्रमांक /जमिन-2/कावि/714/2026 दि 30/03 / 2026 आल्यावरून सदरील नावात मंगलबाई दोधा पाटील ऐवजी मंगलबाई दोधू पाटील असा नावात बदल केला असे .
तसेच भविष्यात काही चुकीची बाब निदर्शनास आल्यास हा आदेश रद्द होईल.