सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #12265 · भडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
221/2, 377/2, 674/2, 728/3/अ, 764/1
Talathi
मेहमुद जब्बार खाटिक
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 माहे सप्टेंबर २०२५ बियाणे अनुदान अतिप्रदान रक्कम थकबाकीदार खातेदार 1) मौजे भडगाव येथील गट नं ७६४/१ सौ. रंजना सुनिल पाटील रक्कम रु १४६६८ /-, 2)मौजे भडगाव येथील गट नं २२१/१ संगिता नागराज पाटील वैगरे रक्कम रु १३७६ /-, 3)मौजे भडगाव येथील गट नं ६७४/२ तात्या काळू पाटील रक्कम रु ३४४० /- 4)मौजे भडगाव येथील गट नं ७२८/३/अ रंजनाबाई रणजित हिरे रक्कम रु १४२७६ /- 5)मौजे भडगाव येथील गट नं ३७७/२ जितेंद्र काशिनाथ नरवाडे रक्कम रु ६१९२/- यांनी बोझा बसविल्यानंतर रक्कम शासन जमा केली असुन भरणा केलेल्या रकमेचा बोजा कमी करणेबाबत मा. तहसिलदार भडगाव यांच्या कडील पत्र क्रमांक दंडप्र/ नै.आ./कावि/३१२ /२०२६ दिनांक:- २१/०९/२०२६ आल्यावरून थकबाकी बोजा कमी केला असे .