सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #12266 · भडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1031/1
Talathi
मेहमुद जब्बार खाटिक
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- दुर्गा गुलाब बडगुजर रा. (खाता क्रमांक14108) मौजे भडगाव येथील गट नं. 1031/1 क्षेत्र 1 हे 06 आर आकार 2 रु 60 पैसे. या शेतजमीनीपैकी माझे मालकीचे व कब्जेउपभोगातील पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु 98 पैसे. ही शेतजमीन व सदर गटातील विहीर एक यात माझ्या असलेल्या 0-4-0 (चार आणे) पाणी भरण्याच्या हक्कासह सदर शेतजमीन तुम्हास कायम खरेदी दिली आहे. लिहुन घेणार :रोहित राजेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-14538)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदरगटातील विहीर एक यात 0-4-0 (चार आणे) पाणी भरण्याचा हक्का सह यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3644 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.