सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #12267 · भडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1031/1
Talathi
मेहमुद जब्बार खाटिक
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 मौजे भडगाव येथील गट नं.1031/1 क्षेत्र 1 हे 06 आर आकार 2 रु 60 पैसे. या शेतजमीनीपैकी माझे मालकीचे व कब्जेउपभोगातील पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र ० हे 25 आर आकार 0 रु 61 पैसे. ही शेतजमीन तसेच सदर शेतजमीनीतील विहीर माझ्या असलेल्या 0-4-0 (चार आणे) पाणी वारण्याच्या हक्कासह सदर शेतजमीन तुम्हास विनामुल्य बक्षीस दिली आहे. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रोहित राजेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-14538)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदर गटातील विहीर एक यात 0-4-0 (चार आणे) पाणी वारण्याचा हक्का सह यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3645 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.