Ferfar #12276 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 843/अ
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:- मौजे भडगाव ता. भडगाव शिवारातील व न.प. हद्दीतील गट नंबर 843/अ क्षेत्र- हे.1.23 आर आकार-रु.9.55 पै. या शेतजमिनीपैकी दक्षिणोत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र हे. 0.60 आर आकार रु.4.65 पै. ची हंगामी बागायत शेतजमिन तसेच सदर गटातील विहीर, इले मोटार व पाईपलाईन यामधील पाणी भरण्याच्या 0-4-0 (चार) आणे हक्कासह, तसेच सदर शेतजमिनीमधील तदंगभूत क्स्तु व झाडेझुडपासह तुम्हास सदर शेतजमीन खरेदीने दिली असे.
लिहुन घेणार :पवन भरत पाटील , (खाता क्रमांक :-14542)गट/सर्व्हे क्रमांक 843/अ मधील दक्षिणोत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच सदर गटातील विहीर, इले मोटार व पाईपलाईन यामधील पाणी भरण्याच्या 0-4-0 (चार) आणे हक्क यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3719 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.