Ferfar #12279 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 843/ब
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:- विश्राम दामू पाटील रा. भडगाव(खाता क्रमांक12789) मौजे भडगाव ता भडगाव शिवारातील गट नं. 843/ब याचे एकूण क्षेत्र हे. 1.05 आर आकार रु.10.85 पै. या शेतजमिनीपैकी दक्षिणोत्तर बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र हे. 0.45 आर आकार रु. 4.65 ची हंगामी बागायत शेत जमीन तुम्हास कायमखरेदीने दिली असे
लिहुन घेणार :निलेश विलास पवार , (खाता क्रमांक :-14541)गट/सर्व्हे क्रमांक 843/ब मधील दक्षिणोत्तर बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3722 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 617000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.