सातबारा Watch

← वडजी

Ferfar #11313 · वडजी

भडगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
820/1
Talathi
वैशाली स्वप्निल वाघ
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- धोंडू तुळशिराम पाटील रा. वडजी(खाता क्रमांक329) गट/सर्व्हे क्रमांक820/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी आकार रु 2.40पैसेची शेतजमीन हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विलास धोंडु पाटील , (खाता क्रमांक :-4351)गट/सर्व्हे क्रमांक 820/1 पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 2.40पैसेची शेतजमीन यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3530 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.