सातबारा Watch

← वडजी

Ferfar #11324 · वडजी

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
57/1/ब
Talathi
वैशाली स्वप्निल वाघ
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- प्रिती कृष्णराव पाटील ,यश कृष्णराव पाटील ,संगीताबाई कृष्णराव पाटील - - -रा. वडजी(खाता क्रमांक4334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/1/ब, क्षेत्र 1 हे 35 आर +पोख 0 हे01 आर एकूण क्षेत्र 1हे 25 आर आकार 8रु 50 पैसे तसेच सदर गटातील विहिर पाणी इले मोटार व पाईप लाईन यांच्या 50% हक्कासहची मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : अलका ज्ञानेश्वर निकम , (खाता क्रमांक :-4355)गट/सर्व्हे क्रमांक 57/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3687 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4790000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.