Ferfar #2106 · वाक
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा भडगाव , एच डी एफ सी बँक लि शाखा भडगाव ता भडगाव जि जळगाव
लिहुन देणार : यश गजानन पाटील रा. वाक येथील गट नं 22/1/ब क्षेत्र 1 हे 07 आर आकार 8 रु 00 पैसे ही यश गजानन पाटील यांचे मालकीची व राहुल गजानन पाटील रा. वाक येथील गट नं. 71/1 क्षेत्र 2 हे 20 आर आकार 23 रु 75 पैसे यापैकी राहुल गजानन पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 1 हे 20 आर आकार 12 रु 95 पैसे ही शेतजमीन तारण दिली आहे. यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3729 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 हे 27 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश गजानन पाटील व राहुल गजानन पाटील, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.