Ferfar #7948 · कराब
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-2/वाटणी/रजिस्टर/कावि/64/2026
आदेश दिनांक : 16/08/2026
नोदीचा प्रकार -वाटणी पत्र
वाटणी पत्र करुन घेणार -1) यश्वंत शिवराम बंगाले, 2)राजेंद्र शिवराम बंगाले
वाटणी पत्र करुन देणार -1)शिवराम रतन बंगाले(पाटील)
मौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची संपुर्ण शेतजमीन जमीनीचे विभाजन हे कुटूंबामध्ये होत असल्याने कुटूंबातील सदस्यांचे दिनांक 14/08/2026 रोजी जबाब नोंदविण्यात आलेला आहे.सदर जबाब व प्रतिज्ञापत्र मध्ये जमीनीची विभाजन/वाटणी/वाटप/ हे खालील प्रमाणे
1)यशवंत शिवराम बंगाले मौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र 0.40आर +पो.ख.क्षेत्र 0.05आर एकुण क्षेत्र 0.45आर आकार रु 1.37पैसेची शेतजमीन
2)राजेंद्र शिवराम बंगाले मौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र 0.41आर +पो.ख.क्षेत्र 0.05 आर एकुण क्षेत्र 0.46 आर आकार रु 1.40 पैसेची शेतजमीन
तसेच गट नं.147 मधील राजेंद्र शिवराम बंगाले,यांच्या हिस्या मधील विहिरीत यशवंत व राजेंद्र शिवराम बंगाले यांचा प्रत्येकी 0-8-0आणे हिस्सा राहील.गावी अर्ज,जबाब,अटी व शर्ती कायम ठेवून ,प्रतिज्ञापत्र व मा.तहसिलदार सो.भडगाव यांचे कडील आदेशाप्रमाणे वाटणीपत्र केली असे.