Ferfar #30357 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2/13/66
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस एम एफ जी इंडीया क्रेडीट कंपनी लीमीटेड शाखा पाचोरा
गहाणखत लिहुन देणार : तनवीर शाह युसुफ शाह रा. टोणगाव यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3573-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/13/66 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तनवीर शाह युसुफ शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुमय्याबानो तनवीर शाह (खाता क्रमांक :- ) ,