Ferfar #30388 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नोंदीचा प्रकार -खरेदी
खरेदी करुन घेणार-1)प्रदीप सखाराम महाजन
खरेदी करुन देणार -1)सुलोचना सखाराम महाजन
मौजे टोणगांव या शिवारातील गट नं.24/2 या 7/12 उता-यावरील इतर हक्कात नमुद केलेप्रमाणे माझे मालकीचे विहिर जागा क्षेत्र 0.02आर या क्षेत्रात असलेल्या विहिरीतील पाणी इले मोटार इले कनेक्शन व पाईपलाईन यातील माझ्या असलेल्या 0-16-0 आणे हक्कापैकी 0-4-0 आणे हक्क लिहुन घेणार यांना कायम खरेदीने दिला आहे.सह दु.नि.भडगांव यांचे कडील दस्त क्र.3525/2026 दिनांक 07/10/2026 रोजी सुची क्र.2आलेवरुन नोंद केली असे.