सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30418 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 श्री.फारुख उस्मान खाटीक यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 183 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 23098 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार जोहरबी शेख उस्मान खाटीक रा. टोणगाव यांचा दिनांक 08/12/2023 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.