Ferfar #5258 · बाळद खुर्द
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1
- Talathi
- अविनाश अनिल जंजाळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक /जमिन-२/कावि/717/2026
आदेश दिनांक : 12/10/2026
मौजे बाळद खुर्द येथील गट नं 168/1 सदर गटाच्या मालकी हक्कात योजना शब्बीरबेग सरदारबेग मिर्झा असून यांनी नावात बदल करण्याबाबत अर्ज व महाराष्ट्र शासन
यांच्या कडील क्र.MAHBIL/2009/31874 दि 02/04 /2026- 08 /04 /2026 चे राजपत्र आधार कार्ड , इत्यादी कागदपत्रांची,छायांकित प्रत
अर्जदार यांनी माननीय तहसीलदार भडगाव यांच्याकडे प्रकरणी सादर केले आहेत . त्या नुसार माननीय तहसीलदार भडगाव यांच्या कडील पत्र /आदेश
क्रमांक /जमिन-२/कावि/717/2026 दि 12/10/ 2026 आल्यावरून सदरील नावात शब्बीरबेग सरदारबेग मिर्झा ऐवजी शब्बीरबेग सफदरबेग मिर्झा असा नावात बदल केला असे .