Ferfar #5168 · वडगाव बु.
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1
- Talathi
- अविनाश अनिल जंजाळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुळका /ई -टपाल /2019/36/56/1054
आदेश दिनांक : १०/१२//२०१९
लिहून देणार : वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव
लिहून घेणार संतोष बाबुराव महाजन
मौजे वडगाव बु येथील गट नंबर २८१/१ च्या मालकी हक्कात संतोष बाबुराव महाजन असून त्यांनी वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव यांच्या कडून पिक कर्ज रक्कम ५००००/-
घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.