Ferfar #2814 · बाबरुड प्र बहाळ
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी,कमळबाई कैलास परदेशी ,मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी, हिरकाबाई मोहनसिंग परदेशी (खाता क्रमांक :- 633 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 104/1 चे क्षेत्र 1 हे 13 आर + पो ख 0 हे 40 आर एकुण क्षेत्र 1 हे 53 आर आकार 2 45 पैसे व सदर गटातील विहीर पाणी भांडे सह यावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला आहे.
लिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी,कमळबाई कैलास परदेशी ,मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी, हिरकणबाई मोहन परदेशी (खाता क्रमांक :- 221 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 158, 99 गट नं. 99 चे क्षेत्र 1 हे 24 आर + पो ख 0 हे 44 आर एकुण क्षेत्र 1 हे 68 आर आकार 2 80 पैसे आणि गट नं. 158 चे क्षेत्र 0 हे 49 आर आकार 3 रु. 35 पैसे, सदर दोन्ही गटातील विहीर पाणी भांडेसह यावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला आहे.
हक्कसोड लिहुन घेणार:- संदीप कैलास परदेशी , समाधान कैलास परदेशी यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3526 दिनांक 07/10/2026 प्रमाणे वरील प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.