सातबारा Watch

← बाबरुड प्र बहाळ

Ferfar #2815 · बाबरुड प्र बहाळ

भडगाव, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 159
Talathi
विवेक दिनकर महाजन
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी , कमळबाई कैलास परदेशी , मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी (खाता क्रमांक :- 27 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 117 चे क्षेत्र 2 हे 26 आर + पो ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 2 हे 28 आर आकार 7 रु. 80 पैसे व सदर गटातील विहीर पाणी भांडेसह यावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला. लिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी , कमळबाई कैलास परदेशी , मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी (खाता क्रमांक :- 27 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 159 चे क्षेत्र 0 हे 50 आर आकार 3 रु. 35 पैसे सदर गटातील विहीर पाणी भांडेसह यावरील त्यांचाअसलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला. . हक्कसोड लिहुन घेणार:- संदीप कैलास परदेशी , समाधान कैलास परदेशी यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3527 दिनांक 07/10/2026 नुसार वरीलप्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.