सातबारा Watch

← बाबरुड प्र बहाळ

Ferfar #2822 · बाबरुड प्र बहाळ

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
218/2/अ, 219
Talathi
विवेक दिनकर महाजन
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव लिहुन घेणार : कविता प्रविण राजपुत ,प्रविण झिपरू राजपुत गट नंबर/ सर्वे नंबर 218/2/अ, 219, वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव यांचेकडून दिनांक 28/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 354100 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र.1919 नुसार दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.