Ferfar #3975 · मळगाव
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026लिहून देणार : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव ता भडगाव जि जळगाव
लिहून घेणार : भिमराव सिताराम चित्ते यांनी मौजे मळगाव सर्व्हे क्रमांक : 97/3/अ सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव इ रु262000/- व रु 105000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव ता भडगाव जि जळगाव
लिहून घेणार : भिमराव सिताराम चित्ते यांनी मौजे मळगाव सर्व्हे क्रमांक : 38/2/अ/3 सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव इ रु262000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.