सातबारा Watch

← कजगांव

Ferfar #12481 · कजगांव

भडगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
146/25
Talathi
गीतेश भाऊसाहेब महाजन
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चाळीसगाव तर्फे मॅनेजर श्री अमोल निंबा चव्हाण गहाणखत लिहुन देणार : रफिकशेख अकबर तांबोळी रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3574-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/25 क्षेत्र 1.3528 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिकशेख अकबर तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.