सातबारा Watch

← विसापुर

Ferfar #187 · विसापुर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
स्वप्नील गुलाबराव भोकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : पिंजारपाडा वि. का.सेवा.सह.सो.लि.ता. चाळीसगाव जि. जळगाव लिहून घेणार : अरुणाबाई सुरेश जाट यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : पिंजारपाडे वि का स सो र.रू.30000/-20/8/94 - 30 सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : पिंजारपाडा विकास सो लि ता चाळीसगाव इ र रु 100000/- चा बोजा - 157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंजारपाडा वि.का.सेवा.सह.सो.लि.ता. चाळीसगाव जि. जळगाव सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.