सातबारा Watch

← दरेगाव

Ferfar #3369 · दरेगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
267/290/अ
Talathi
प्रताप अरुण पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 वाटणी : : मौजे दरेगाव ता. चाळीसगाव येथील खातेदार आण्णा धर्मा राठोड व वगैरे 2 यांनी खालील प्रमाणे आपसात वाटणी केली असे. - वाटणी पूर्वीची स्थिती – 1] आण्णा धर्मा राठोड 2] रमेश धर्मा राठोड 3) विजय धर्मा राठोड गट नं. 267/290/अ क्षेत्र 0.30 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.64 रु पैसे दिशा – संपूर्ण क्षेत्र - वाटणी नंतरची स्थिती – 1] रमेश धर्मा राठोड गट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.21 रु पैसे दिशा –उ.द. बांध पश्चिमेकडील 2] आण्णा धर्मा राठोड गट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.21 रु पैसे दिशा – उ.द. बांध मध्यभागी 3] विजय धर्मा राठोड गट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.22 रु पैसे दिशा – उ.द. बांध पूर्वेकडील सदर गटात एक विहीर, पाणी,भांडे यावर असलेल्या 0.25 पैसे हक्कावर वाटणी घेणार सर्वांचा समान हक्क राहील. सदर गटास पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ता असून त्याप्रमाणे सर्व वाटणी धारकांनी वहिवाट करावी. गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र, एडव्होकेट योगिता निकुमभ यांच्याकडील दि.30/09/2026 रोजी नोटरी रजिस्टर 156 वर नोंदविलेले नोटरी आले वरून नोंद केली असे.