Ferfar #3370 · दरेगाव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 267/303
- Talathi
- प्रताप अरुण पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : गणेश अर्पित शुगर केन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. गणेशनगर, ता. राहता जि. अहमदनगर
लिहून देणार :गोकुळ धनराज चव्हाण करिता धनराज हरसिंग वंजारी [चव्हाण] रा.दरेगाव,विसापुर तांडा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे मौजे दरेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 267/303 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.