सातबारा Watch

← लोंढे

Ferfar #6335 · लोंढे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
219/2/अ
Talathi
स्वप्नील गुलाबराव भोकरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. शाखा मालेगाव जि. नाशिक लिहून घेणार : सागर भारत जाट यांनी सर्व्हे क्रमांक : 219/2/अ तपशिल : दिनांक 26/04/2018 रोजी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी शाखा मालेगाव चा भारत कणीराम जाट यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 4946 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. शाखा मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र,तसेच सह दु. नि. चाळीसगाव २ यांचेकडील दस्त क्र.CLS2-3146-2026 गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.