सातबारा Watch

← दहीवद

Ferfar #5114 · दहीवद

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
601
Talathi
सागर अभिमन्यू कुमारपाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती अरुण गिरधर जाधव यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 601,मधिल खातेदार धृपताबाई गिरधर जाधव हे दि.23/05/2023 रोजी दहिवद येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 2124 ने वारसांची नावे सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.याबाबत गावी अर्ज ,नोटरी प्रतिज्ञापत्र ,मूत्यू दाखला आलेवरून नोंद केली असे.