सातबारा Watch

← दहीवद

Ferfar #5153 · दहीवद

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
324/1, 328/1
Talathi
सागर अभिमन्यू कुमारपाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक :जा.क्र/मग्रा/रोहयो/एस.आर /102/2026 आदेश दिनांक : 01/10/2026 बाजूस दाखल गट नं. 324/1, 328/1 वरील मौजे दहिवद येथील खातेदार सुरेश हिंमत वाघ व हृषिकेश सुरेश वाघ यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना 2024-25 अंतर्गत एक सामुहिक विहीर मंजूर झाली असून सदर विहिरीची या गटाच्या 7/12 उता-याच्या इतर अधिकारात नोंद घेणे आवश्यक आहे .त्यानुसार गट नं. 324/1 मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ( मग्रारोहयो )अंतर्गत मंजूर सामायिक विहिरीवर सुरेश हिंमत वाघ व हृषिकेश सुरेश वाघ यांचा प्रत्येकी 0.50 पैसे हक्क राहिल.तसेच गट नं 328/1 मधील हृषिकेश सुरेश वाघ यांचा 324/1 मधील विहिरीवर 0.50 पैसे हक्क लावणेबाबत मा.गट विकास अधिकारी ,पंचयात समिती ,मा.तहसीलदार साहेब चाळीसगांव यांचेकडील आदेश क्र जा.क्र/मग्रा/रोहयो/एस.आर /102/2026 दि.01-10-2026 रोजीचे पत्र आलेवरून इतर अधिकारात तशी नोंद घेतली असे.