Ferfar #3939 · धामणगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/3
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
मौजे धामणगणव येथील गट नं 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे अशी जिरायत शेतजमीन वाटणीनंतरची स्थिती आपणापैकी नं 1)प्रभाकर पंढरीनाथ सूर्यवंशी यांचे हिश्याला मौजे धामणगणव येथील गट 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे यापैकी पूर्व पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र :0हे.87आर + पो.ख :0हे.02आर एकूण क्षेत्र :0हे.89आर आकार रु :1.28 पैसे अशी जिरायत शेतजमीन आपणापैकी नं 2)संजय पंढरीनाथ सूर्यवंशी यांचे हिश्याला मौजे धामणगांव येथील गट नं 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे यापैकी पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र :0हे.87आर + पो.ख :0हे.02आर एकूण क्षेत्र :0हे.89आर आकार रु :1.287पैसे अशी जिरायत शेतजमीनीची आपसात वाटणी केली असे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6479 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.