सातबारा Watch

← धामणगांव

Ferfar #3946 · धामणगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
361/1/अ, 361/1/ब, 364/ब, 366
Talathi
आनंद हरीकिशन शिंदे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती अनिल बाबुराव मोरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 361/1/अ,361/1/ब,364/ब,366 मधिल खातेदार कै.प्रतिभाबाई बाबुराव मोरे हे दि.06/05/2024 रोजी धामणगांव येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 2848 वारसाची नोंद दाखल आहे.सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. याबाबत गावी अर्ज ,मूत्यू दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.