Ferfar #5055 · खडकी सिम.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272/2
- Talathi
- अलका भास्कर लोहट
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालू अर्जुन पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासाहेब अर्जुन पाटील ऐवजी बालू अर्जुन पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26278866 अन्वये बाळासाहेब अर्जुन पाटील ऐवजी बालू अर्जुन पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .