सातबारा Watch

← मेहुणबारे

Ferfar #10164 · मेहुणबारे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
451/1/1
Talathi
नयना सुरेश ब्राम्हणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३३ आदेश दिनांक : 30/09/2026 मौजे मेहुणबारे येथील खातेदार नाना कौतिक अहिरे व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं. ४५१/१/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती- - वाटणी पूर्वीची स्थिती – १) नाना कौतिक अहिरे गट नं. ४५१/१/१ क्षेत्र १.०० हे.आर आकार ४.१५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट - वाटणी नंतरची स्थिती – १) मनिषा नाना अहिरे गट नं. ४५१/१/१ क्षेत्र १.०० हे.आर आकार ४.१५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट टिप :- पुर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असुन त्याप्रमाणे वाटणीधारकांनी वहिवाट करावी. तसेच सदर गटात एक विहीर असून त्यावर वाटणी घेणार मनिषा नाना अहिरे यांचा संपूर्ण 0.16.0 आणे हक्क राहील. गावी म.तहसीलदार सो चाळीसगाव यांच्या कडील आदेश क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३३ दि.३०/०९/२०२६ च्या आदेशानाव्ये नोंद केली असे.