Ferfar #4299 · कुंझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/2/अ
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नोदीचा प्रकार :- वाटणीपत्र
मौजे कुंझर येथील बालुसिंग प्रतापसिंग पाटील यांचा शेत ग.नं 244/2/अ क्षेत्र :3हे.91आर आकार रु :5.45 पैसे सदर जमीन आमची वडिलोपार्जित /स्वसंपादित मालकी हक्काची शेतजमीन असून त्याची आम्ही आपसात सर्वाच्या सहमतीने व एकमताने वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-
वाटणीनंतरची स्थिती :-
अ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे वाटणीने दिली त्यांचे नाव दिशा
1)244/2/अ-2.00-0.00-2.00-2.73- दिपक बालुसिंग तवर - पु.प.बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र
2)244/2/अ-1.91-0.00-1.91-2.72- सुवर्णा दिपकत तवर - पु.प.बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र
टिप :- सदर गट नं 244/2/अ यात 1 विहीर असून त्यावर दिपक बालुसिंग तवर व सुवर्णा दिपक तवर यांचा दोघांचा समान हक्क राहील.
रस्ता पूर्व वहिवाट प्रमाणे राहिल.
असे बाबत गावी अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 अन्वये चे परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.