सातबारा Watch

← कुंझर

Ferfar #4300 · कुंझर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
237/5
Talathi
आनंद हरीकिशन शिंदे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 खरेदी करून देणार :- एकनाथ जगन्नाथ पाटील खरेदी करून घेणार :- वृषाली राधेश्याम पाटील यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 237/5 चे वहीती क्षेत्र :1हे.06आर आकार रु :4.35पैसे यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र :0हे.66आर आकार रु :2.71 पैसे यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेले पूर्वेपश्चिम बांध घालून ( रेखाबाई नाना पाटील यांना लागून ) उत्तरेकडील क्षेत्र 0हे.40आर आकार रु :1.64 पैसे विहिरीवर कोणत्याही प्रकारचा हिस्सा दिलेला नाही .अशी जिरायत शेतजमीन /कोरडवाहू शेतजमीन आज रोजी कायम खरेदीने दिली आहे . यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3677 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.