सातबारा Watch

← कुंझर

Ferfar #4301 · कुंझर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
458
Talathi
आनंद हरीकिशन शिंदे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 मौजे कुंझर येथील शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे तसेच गटात एक विहीर आहे आपणापैकी नं 1.सारिका अशोक चित्ते यांचे हिश्याला शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र :0हे.56आर + पो.ख :0हे.17आर एकूण क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.17पैसे तसेच विहिरीवर 50 पैसे हक्कासह.आपणापैकी नं 2.मयूर अशोक चित्ते यांचे हिश्याला शेत गट नं 458 यांचे क्षेत्र :1हे.12आर + पो.ख :0हे.34आर एकूण क्षेत्र :1हे.46आर आकार रु :2.35 पैसे यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र :0हे.56आर + पो.ख :0हे.17आर एकूण क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.18पैसे तसेच विहिरीवर 50 पैसे हक्कासह.आपणापैकी नं 3. शालिनी अशोक चित्ते यांचे हिश्याला एक्क्म रुपये 10,000/- अक्षरी रक्कम रुपये दहा हजार मात्रचा भरणा रोख स्वरूपात अदा केला तो त्यांना मान्य व काबुल आहे .यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3616 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.