सातबारा Watch

← कुंझर

Ferfar #4307 · कुंझर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243/1
Talathi
आनंद हरीकिशन शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 खरेदी करून देणार :- दशरथ धर्मा वाणी खरेदी करून घेणार :- विठ्ठल नाना पाटील यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 243/1 क्षेत्र :2हे.71आर + पो.ख :0हे.18आर एकूण क्षेत्र :2हे.89आर आकार रु :10.65 पैसे यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेले माझे मालकीचे उत्तर दक्षिण बन्ध घालून पश्चिमेकडील वहीती शेतजमीन क्षेत्र :0हे.81आर आकार रु :3.20पैसे तसेच सदर गटास चारमहा पाटाचे पाणी मिळते त्या हक्कासह.अशी हंगामी बागायत शेतजमीन 7/12 उतारा याप्रमाणे तुम्हांस आज रोजी कायम खरेदीने दिली आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6823 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.