Ferfar #4310 · कुंझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 376/1
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
खरेदी करून देणार :- क्रिष्णा दिपक बैरागी ,संध्या दिपक बैरागी
खरेदी करून घेणार :- प्रविण अंकुश पाटील
यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 376/1 चे एकूण क्षेत्र :1हे.60आर आकार रु :1.70पैसे यापैकी लिहून देणार हिश्याचे क्षेत्र :0हे.80आर आकार रु :0हे.85आर यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र :0हे.40आर अशी जिरायत शेतजमीन आज रोजी 7/12 उता-याप्रमाणे आहे त्या स्थितीत लिहून घेणार कायमस्वरूपी खरेदीखतान्वये दिलेली आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2521 दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.