Ferfar #4311 · कुंझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444/3
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार :- वाटणीपत्र
मौजे कुंझर येथील किसन रुपला चौधरी यांचा शेत ग.नं 444/3 क्षेत्र :1हे.68आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.72आर आकार रु :2.20 पैसे सदर जमीन आमची वडिलोपार्जित /स्वसंपादित मालकी हक्काची शेतजमीन असून त्याची आम्ही आपसात सर्वाच्या सहमतीने व एकमताने वाटणी करून घेण्याचे ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-
वाटणीनंतरची स्थिती :-
अ.नं ग.नं क्षेत्र पो.ख एकूण क्षेत्र आकार जमीन ज्याचे नावे वाटणीने दिली त्यांचे नाव दिशा
1)444/3-1.68-0.04-1.72-2.20- अर्जुन किसन चौधरी - संपूर्ण गट
टिप :- सदर गटात 1 विहीर असून त्यावरील संपूर्ण हिश्यासह.
रस्ता पूर्व वहिवाट प्रमाणे राहिल.
असे बाबत गावी अर्ज ,वाटणीपत्रचा दस्त व महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र 0/3092/प्र.क्र 25/ल-6 दि.07/05/1992 अन्वये चे परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.