Ferfar #6448 · कळमडु
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 370/1
- Talathi
- विशाल दिलीप सोनार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
कमलबाई बापुराव वाणी (अमृतकार)रा. कळमडु(खाता क्रमांक664) गट/सर्व्हे क्रमांक370/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.8800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
योगेश बापूराव वाणी,(खाता क्रमांक :-500647)गट/सर्व्हे क्रमांक 370/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.8800 आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 174 दिनांक 07/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार नं 6315ने दाखल करण्यात आले होते.
परंतु दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 386/2026 दिनांक 16/01/2026 प्रमाणे
सूची क्र ०२ व दस्तानुसार बक्षीसपत्र लिहून घेणार योगेश बापूराव वाणी (अमृतकार)अशी चूक दुरुस्ती करण्यात आली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.