सातबारा Watch

← कळमडु

Ferfar #6453 · कळमडु

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
206/1/1, 256/1/3/2, 256/2/3/2
Talathi
विशाल दिलीप सोनार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा चाळीसगाव लिहून देणार : राज महेश सोनवणे ,विशाल महेश सोनवणे रा. कळमडु यांनी सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील रजिस्टर डिकलेरशन दिनांक 31/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 328000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/2/3/2,256/1/3/2,206/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 328000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.