Ferfar #6460 · कळमडु
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2/अ
- Talathi
- विशाल दिलीप सोनार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर
लिहून घेणार : काशिनाथ पुंडलिक केदार
गट नंबर/ सर्वे नंबर 39/2/अ वरील अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचेकडून दिनांक 12/09/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि.सहजानंदनगर ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र जा.क्र./148/2025-26 दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.