सातबारा Watch

← पोहरे

Ferfar #6666 · पोहरे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
रुपाली गंगाधर जोंधळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी,चाळीसगांव भाग चाळीसगांव आदेश क्रमांक : क्र जमीन/पोटखराब/2026/ई-काम्पू/3634973 आदेश दिनांक : 18/09/2026 तपशील: मौजे पोहरे येथील खातेदार पिरन महादू पाटील यांचे मौजे पोहरे येथील गट नं 287 क्षेत्र 2.23 हे आर व पो ख क्षेत्र 0.08 हे आर आकार र रु 4.20 यांनी त्यांचे सदर शेत जमिनीचे पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणले बाबत अर्ज केल्याने, तसेच सदर प्रकरणात जमीन धारकांचे जबाब व पंचनामा,ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे स्थळ पाहणी अहवाल व मा. उपविभागीय अधिकारी चाळीसगांव भाग यांच्या कडील खालील प्रमाणे प्रपत्र-ब प्राप्त झाले . प्रपत्र -ब गट क्रमांक 287 क्षेत्र 2.23 हे आर व पो ख क्षेत्र 0.08 हे आर आकार र रु 4.20 प्रपत्र-ब दुरुस्तीनुसार सुधारित क्षेत्र गट क्रमांक 287 क्षेत्र 2.31 हे आर व पो ख क्षेत्र 0.00 हे आर आकार र रु 4.34 बाबत अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी चाळीसगांव भाग यांच्या कडील आदेश क्र क्र जमीन/पोटखराब/2026/ई-काम्पू/3634973 दि 18/09/2026 आल्याने नोंद दाखल केली असे.