सातबारा Watch

← खेडगांव

Ferfar #5970 · खेडगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
90/4/16
Talathi
निलेश रघुनाथ पोवार
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह.पतसंस्थाचे सह फेडरेशन मर्या.जळगाव लिहून घेणार : रफिक चांदखां पिंजारी रा.खेडगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 90/4/16 तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह,पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या.जळगाव यांचा जप्ती बोजा रु.69359/-7/9/2016.सुधाकर रंगराव साळुंखे यांच्या कर्जापोटी तारण देणार रफिक चांद खां पिंजारी यांचे हिश्यापुरता बोजा 4866 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतविशेष वसुली अधिकारी जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सह,पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या.जळगाव यांचेकडील पत्र क्र.जा क्र.वसुली/जप्ती बोजा/कमी/449/2026 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.