Ferfar #5184 · खेडी खु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728199
आदेश दिनांक : 21/10/2026
मौजे खेडी खुर्द येथील अभिमन्यू चिंधा रावते व इतर 1 यांनी बाजूस दाखल शेतजमीन गट नं. 249/2/5/अ व गट नं.185/2 यांनी म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांचेकडे केलेल्या अर्जानुसार म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 च्या तरतुदीनुसार सदर गटावरील असलेले पोटखराब क्षेत्र अनुक्रमे 0.17 हे.आर व 0.07 हे. आर वहितीखाली आणल्याने सदर क्षेत्र पोटखराब क्षेत्रातून कमी करून नवीन लागवडीखालील क्षेत्र खालील प्रमाणे दाखल केले असे.
1)गट नं. 249/2/5/अ नवीन लागवडीखालील क्षेत्र 1.70 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 4.34 रु.पै. खातेदार- अभिमन्यू चिंधा रावते
2)गट नं. 185/2 नवीन लागवडीखालील क्षेत्र 0.27 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.00 आकार 0.27 रु.पै. खातेदार- निर्मलाबाई अभिमन्यू रावते
याबाबत गावी म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728199 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.